Sale!

LANKESH लंकेश

375.00 360.00

Lankesh written by ok janardan is published by unity prakashan pra. li. with ISBN No 9788192011875

Sale (Save 4%)

Description

लंकाधीश रावणाचे व्यक्तिमत्व व्यामिश्र होते. प्रजाजनांना त्याचाविषयी अत्यंत आदर होते. त्याच्याकरिता प्राण अर्पण करण्यासाठी ते सिद्ध होते. सामर्थ्याला नैतिकतेचे अधिष्ठान नसेल तर ते सामर्थ्य अक्षय, अखंड राहत नाही. हे त्याच्या लक्षात आले आणि त्याच्या विचारात अमुलाग्र परिवर्तन झाले. भोगावर आणि पराक्रमावर अधिष्ठित असलेली असुर संकृती नष्ट होऊन उज्ज्वल अशा आर्य संस्कृतीत ती सामील व्हावी या हेतूने त्याचे वर्तन होऊ लागले.
बाह्यता विषयांध म्हणून विख्यात झालेल्या रावणाची हि दुसरी बाजू आजवर दुर्लक्षितच राहेलेली आहे.

Additional information

Author Name

ओक जनार्दन

Book Category

व्यक्तिचित्रे-चरित्रे , Top Category

Language

मराठी

Publisher

युनिटी प्रकाशन प्रा. लि. पुणे

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “LANKESH लंकेश”

Your email address will not be published. Required fields are marked *