Sale!

JANATA AJANATA AYUSHYANE DILELE DHADE / जाणता अजाणता आयुष्याने दिलेले धडे

450.00

Janata Ajanata Ayushyane Dilele Dhade Written by Kher Anupam and Published By Saket Prakashan with ISBN No 9789352203024

 

Sale (Save 10%)

Description

अनुपम खेर केवळ त्यांच्या परखड दृष्टीकोन व बेधडक मतांमुळे वेगळे उठून दिसतात. साहजिकच त्यांचे आत्मचरित्रही तसेक्ष्ह आहे. हा त्यांच्या आयुष्याचा नुसता घटनाक्रम नाही तर या आत्मकथेद्वारे त्यांनी आयुष्यातील धड्यांचे संचित उलगडले आहे. त्यामुळे हे आत्मकथन कलाकार बनण्याची आकांक्षा असलेल्या प्रत्येकाच्या व सर्वात महत्वाचे म्हणजे सामान्य माणसाच्या मनाचा नक्कीच ठाव घेईल.

Additional information

Author Name

खेर अनुपम

Book Category

आत्मकथन

Publisher

साकेत प्रकाशन

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “JANATA AJANATA AYUSHYANE DILELE DHADE / जाणता अजाणता आयुष्याने दिलेले धडे”

Your email address will not be published. Required fields are marked *