Sale!

Gadaragini / गडरागिणी

120.00

Gadaragini is written by  pratibha siriya reshma pinpley  and published by dnyanganga prakashan with

ISBN No. 9788194509936

Sale (Save 20%)

Description

“गडरागिणी” या पुस्तकात महाराष्ट्रतील एकूण ५१ गड-किल्ल्यांची माहिती त्यांची उंची, पुण्यापासुनाचे अंतर, तेथील पायथ्याला असेलेल गाव याची माहिती देण्यात आली आहे. तसेच कुठल्याही गोष्टीला सुरवात करताना वयाचा अडसर येत नाही हे ह्या दोघींनी केलेल्या गडभ्रमंतीतून जाणवते. कुठलीही गोष्ट ठरवल्यावर ती पूर्णत्वास नेणे करीता केलेले प्रयत्न याचा अनुभव हे पुस्तक वाचताना अवश्य येतो

गडभ्रमंतीत गडाविषयी विविध ऐतिहासिक माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे

Additional information

Author Name

प्रतिभा सीरिया,रेश्मा पिंपळे

Language

मराठी

Publisher

ज्ञानगंगा प्रकाशन

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Gadaragini / गडरागिणी”

Your email address will not be published. Required fields are marked *